- Get link
- X
- Other Apps
मासिक पाळी म्हणजे काय ?
स्त्री वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्याला जो रक्तस्त्राव होतो त्याला मासिक पाळी असे म्हणतात .मुलगी साधारण पणे बारा-तेरा वर्षांची झाली की मासिक पाळी सुरू होते, कधीकधी या अगोदरही सुरू होऊ शकते.
दर महिन्याला एक स्त्रीबीज बीजांडातून पक्व होऊन बाहेर पडते त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन तयार केले जाते. जर योग्य वेळी पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज हे स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीजाशी संयोग पाऊ शकले नाही तर मात्र स्त्रीबीज फलित होत नाही. त्यावेळेस फलित न झालेल्या स्त्रीबीजासहित अच्छादन बाहेर टाकले जाते, ते रक्ताच्या स्वरूपात गर्भाशयाच्या पिशवीतून शरीराबाहेर टाकले जाते. या सर्व प्रक्रियेला स्त्रीची मासिक पाळी असे म्हणतात.

मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना वापरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. कापडी पॅडस्, सॅनिटरी पॅडस्, टॅम्पॉनस आणि मेन्स्ट्रुअल कप असे ४ पर्याय सध्या उपलब्ध आहेत .
कापडी पॅड्स वापरताना कपड्याला डेटॉल मध्ये किंवा गरम पाण्यात धुऊन उन्हात सुकवुन ते कापडी पॅड वापरावे लागतात आणि तरीसुद्धा त्याचा वास व त्यावरील रक्ताचे डाग जात नाहीत.
दुसरा पर्याय सॅनिटरी पॅड्सचा आहे जो सध्या सर्वांत लोकप्रिय आहे. परंतु यामध्ये रासायनिक जेल वापरलेले असते जे अधिक स्त्राव शोषून घेऊ शकते. परंतु यांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम गर्भाशयाचा कॅन्सर, स्किन प्रॉब्लेम असे दुष्परिणाम दिसून आले आहेत. टॉक्सिक शॉक सिंड्रोम गंभीर आजार आहे त्याची लक्षणे ताप येणे ,लो बलूड प्रेशर ,उलट्या, डोळे ,घसा, तोंड लाल होणे ,डोके दुखणे.

त्याव्यतिरिक्त या उत्पादनात प्लास्टिक वापरले जाते. या प्लास्टिक पॅडसचा पर्यावरणावर तर परिणाम होतोच पण कचरा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कामगारांवरही त्याच परिणाम होत असतो. भारतात सुमारे 3.6 कोटी स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात दर महिन्याला 12 नॅपकिन च्या हिशोबाने वापरलेल्या 43.2 कोटी नॅपकिनचे वजनात पाच हजार टन होईल कुठलेही प्लास्टिक नक्कीच पूर्णपणे नष्ट व्हायला हजारो वर्षे जावी लागतात याचा निसर्गावर किती परिणाम होत आहे याची नक्कीच कल्पना येईल. कपड्याच्या पॅड्स किंवा सॅनिटरी पॅड्स मुळे ओलेपणा डाग पडण्याची काळजी सतत वाटत राहाते. तसेच स्त्राव शोषून घेतल्यावर पॅड्समध्ये जंतू वाढायला लागतात त्याला दुर्गंधी येते.
त्यानंतर याला पर्याय म्हणून टॅम्पॉन वापरता येतात. पण हे टॅम्पॉनससुद्धा सुरक्षित नाहीत. यामध्येसुद्धा कचरा होतोच शिवाय टॅम्पॉनसची शोषण क्षमता कधी संपेल हे कळू शकत नाही. बऱ्याच स्त्रियांना टॅम्पॉनससुद्धा आरामदायी वाटत नाहीत आणि ते जरा महाग सुद्धा असतात . सॅनिटरी पॅड्स प्रमाणेच इथेदेखील समान दुष्परिणाम दिसून येतात.
आता आपण चौथ्या पर्यायाची माहिती करून घेऊया जो अजूनही फारसा प्रचलित नाही परंतु अतिशय प्रभावी आहे, तो म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. हा कप नरसाळ्याच्या आकाराचा कप असतो जो स्त्रियांच्या योनीमार्गात सहजपणे बसू शकतो. अतिशय लवचिक अशा मेडिकल ग्रेड सिलिकॉनचा कप खरोखरीच खूप फायदेशीर स्वस्त आणि चांगला आहे. कसा वापरायचा हे शिकून घेतले की शाळा-कॉलेजच्या मुलींपासून ते मोठ्या वयाच्या बायकांपर्यंत सर्व स्त्रियांना ही एक चांगली सोय आहे. एकदा नीट बसला की किमान पाच सहा तासांची सुट्टी, पाळी आहे हेच विसरायला होतं. सतत वाटणारी डाग पडण्याची काळजी, त्वचा सोलवटणे आणि चालताना जड वाटणे हे सगळेच बंद. गंमत म्हणजे पाळी चालू असताना तुम्ही धावणे पोहणे योगा व्यायामदेखील अगदी सहजपणे करू शकता.
हा कप पूर्णपणे इको फ्रेंडली आहे.
कप सलग पाच वर्षे वापरता येतो. पुन्हा पुन्हा वापरता येतो.
कप एका लहान पिशवीमध्ये सुद्धा मावतो.
हा कप सहा ते बारा तासांपर्यंत पाळी मध्ये रक्त साठवून ठेवतो. त्यामुळे सॅनिटरी पॅडसचे असे जे काही दुष्परिणाम आहे उदाहरणार्थ खाज, ओलसरपणा, कचऱ्याची विल्हेवाट व खर्च इत्यादी पासून आपली सुटका होते. गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता कमी होते.
हा कप वापरत असताना पोहणे, व्यायाम, योगासने, सायकलिंग व्यवस्थित करता येते.
हा कप मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून बनवलेला असल्यामुळे लवचिक आहे.
या कपाची किंमत पाचशे रुपये आहे. तो पाच वर्षे वापरता येतो म्हणजेच याचा प्रति महिना फक्त दहा रुपये खर्च आहे म्हणजे सॅनिटरी पॅड पेक्षा खूपच कमी.जास्तीत जास्त महिलांनी विचारपूर्वक या पर्यायाचा अवलंब केला तर त्यांचा व्यक्तिगत, आर्थिक आणि पर्यायायाने पर्यावरणीय फायदा देखील होईल.

अधिक माहिती साठी कॉल करा
Varada Pratap Shrotriya9673513297
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment